Latest Marathi News
Browsing Tag

Shinde fadanvis goverment

रवी राणा घरी माझे पती पण बाहेर मी….

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळेल असे वाटत असतानाच आता नव्याने त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा…

नोव्हेंबरमध्ये राज्यात होणारी महापोलीस भरती स्थगित

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. पण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली महापोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी…

शिंदे फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला जोरदार दणका

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. तर…

ईडीकडून चाैकशीची शक्यता अजित पवार अडचणीत

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि…

शिंदे सरकार राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणार

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने यंदाची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेत गोड भेट दिली आहे. राज्यातील रेशनकार्ड धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार…

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्यासमोरच ‘पन्नास खोके’ची घोषणाबाजी

परभणी दि २५(प्रतिनिधी)- राज्यात सत्ताबदल होऊन बराच काळ होऊन गेला असला तरीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधातील रोष काही केल्या कमी होत नाही. मध्यंतरी दादा भुसे यांच्याविरोधात पन्नास खोके ओके अशा घोषणा दिल्या होत्या. पण आता शिंदे सरकारमधील…

‘तर शिंदे फडणवीस सरकार कोसळणार’

मुंबई दि २४(प्रतिनिधी) - शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता २७ तारखेकड…

‘त्या’ सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो होतो’

नाशिक दि २४(प्रतिनिधी) - दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न करूनही शिंदे गटाला शिवाजी पार्क न मिळाल्याने शिंदे गट आता बीकेसीवर दसरा मेळाव्याची तयारी करणार आहे. आजवरचा सर्वात भव्य दसरा मेळावा होणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच्या…

शिंदे फडणवीस सरकारला न्यायालयाचा जोरदार दणका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले निधी स्थगित करत झटका दिला होता.…

सणासुदीच्या काळात एसटी कामगार संपावर जाण्याची शक्यता

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ संप पुकारला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने संप स्थगित करण्यात आला होता. पण शिंदे…
Don`t copy text!