Latest Marathi News
Browsing Tag

Video viral social media

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बर्निंग बसचा थरार

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक- औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील वणी येथे एका बसला आग लागल्याची घटना घडली. पण सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले आहेत. नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी गडावर…

…म्हणून ‘या’ नेत्याने वाटल्या कोंबड्या आणि दारू

तेलंगाणा दि ७(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय करणार असल्याची घोषणा केली आहे तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते आणि…

सांगलीत भर पावसात निकृष्ट डांबरीकरण जोरात

सांगली दि ७(प्रतिनिधी)- भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घडला आहे. मुसळधार पाऊस पडत असतानाही ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचं काम उरकण्यात आले आहे. त्यामुळे…

जमावाने मशिदीमध्ये घुसखोरी करत केली पूजा

बिदर दि ७ (प्रतिनिधी)-कर्नाटकातील बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने…

रडणाऱ्या चिमुकलीसाठी खाकी वर्दी बनली आई

पुणे दि ६ (प्रतिनिधी)- आज पुण्यात महापालिकेच्या विविध पदांसाठीच्या भरतीसाठीचा पेपर होता. पण या पेपरच्या वेळेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे या व्हिडिओचे नागरिकांनी कौतुक केले आहे. खाकी वर्दितली माया या निमित्ताने दिसून आली आहे.…

लोकलमध्ये महिलांचे एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - आजवर लोकलमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. पण आता लोकल ट्रेनमध्येच महिला प्रवाशांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रान्स हार्बर लोकल मार्गावरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा…

अजान सुरु होताच गृहमंत्री अमित शहांनी केली ‘ही’ कृती

श्रीनगर दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एक अनोखा प्रसंग पहायला मिळाला. एका सभेत त्यांचे भाषण सुरु असताना मशिदीतील अजान सुरु झाली. अजान ऎकताच त्यांनी आपले भाषण काही काळ…

विद्यार्थ्यांसमोर तीन महिला शिक्षकांची झिंज्या उपटत हाणामारी

उत्तर प्रदेश दि ५(प्रतिनिधी)- शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात.सक्षम नवीन पिढी घडवताना त्यांना संस्कार देत असतात. पण उत्तरप्रदेशमधगये एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले.…

गरबा खेळताना दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

नाशिक दि ४(प्रतिनिधी) - नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा होत असताना सगळीकडे जल्लोषात गरबा खेळला जात आहे. पण ईगतपूरीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. त्या मारामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.…

मराठमोळ्या पाठकबाईने वाढवला सोशल मिडीयाचा पारा

मुंबई दि १(प्रतिनिधी) - मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय 'तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे पाठकबाई अर्थात अक्षया देवधर हे अक्षया लवकरच राणादाबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. पण सध्या सोशल मिडीयावर सोज्वळ पाठक…
Don`t copy text!