Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणींमध्ये झिंज्या धरत जोरदार हाणामारी

यवतमाळ दि २८(प्रतिनिधी)- एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना महाराष्ट्रात यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथे घडली आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची ही हाणामारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…

‘जाे आडवा येईल त्याला जेसीबीच्या खाली घ्या, पुरुन टाका’

बीड दि २८(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम व मुरमाचे काम सुरु आहे. यावेळी पंचायत समितीच्या अभियंत्याने दादागिरी…

…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण

बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर…

म्हणून रागाच्या भरात गावगुंडाचा घरात घुसत महिलेवर हल्ला

नाशिक दि २६(प्रतिनिधी)- आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावगुंडाकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकच्या सिडको परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक गावगुंडाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात…

वरातीत डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा कोसळून मृत्यू

नांदेड दि २६(प्रतिनिधी)- नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नांदेडमधील आहे. नांदेडच्या…

चिंचवडमध्ये कलाटे व भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा

चिंचवड दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. रात्री कसब्यात घडलेल्या राड्यानंतर चिंचवडमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार कलाटे समर्थक जोडल्याची घटना समोर आली आहे.…

ही मराठी अभिनेत्री लग्नासाठी तयार पण घातली एकच अट

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी जितकी बोल्ड आणि बिंधास्त म्हणून ओळखली जाते तितकीच ती रिअल लाईफमध्ये अध्यात्मिक आहे. नुकताच तिचा श्री श्री रविशंकर यांच्याबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिने आपल्या…

भारताचा स्टार क्रिकेटर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सध्या अनेक सेलिब्रेटी लग्नाचा धडाका उडवून देत लग्न करत आहेत. नुकताच भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सुनिल शेट्टीची मुलगी अथाया बरोबर लग्नाच्या बेडीत अडकला. आता त्यानंतर भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दुल ठाकूर…

भाजप खासदार अनिल बोंडेंनी वक्‍त्‍याला म्‍हटले ‘मुर्ख आहेस का?

अमरावती दि २१(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पण अमरावतीत शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा खासदार अनिल बोंडे आणि शिवव्याखाते तुषार उमाळे…
Don`t copy text!