Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

‘देवाची कृपा असं म्हणून मुलांची पलटण वाढवू नका’

बारामती दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंबनियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले आहे. उगाच देवाची कृपा… देवाची कृपा… असं म्हणून पलटण वाढवू नका, असा सल्ला अजित…

खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीला आग

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यामध्ये घडली. हिंजवडी येथे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असताना ही घटना घडली.पण सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली…

बावनकुळेंचे भाषण संपेना भाजप नेत्यांना झोपही आवरेना

ओैरंगाबाद दि १३(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषद निवडणुकीसाठी नुकतीच एक प्रचार सभा झाली होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेपेक्षा एका वेगळ्या गोष्टीची सध्या चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु…

मुंबईत धावत्या कारमधून तरुण काढत होता तरुणींची छेड

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मुंबईतील मानखुर्द येथे असलेल्या उड्डाण पुलावर एका मुलाचा जीवघेणा स्टंट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुलींना पाहून त्यांची छेड काढत हा मुलगा धावत्या कारच्या बाहेर येऊन मुलींना बोलवत होता. तेव्हा हा व्हिडिओ शूट करण्यात आला…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची एसटी चालकाला मारहाण

हिंगोली दि १०(प्रतिनिधी)- हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात…

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम मोबाईल मार्केटची तोडफोड

पुणे दि १०(प्रतिनिधी) - पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घालून पोलिसांना आव्हान दिले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागात कोयता गॅंग सक्रिय असून त्यांचा दहशत माजवण्याचा प्रकार काही थांबायचे नाव घेत नाही. आता…

ट्रोल करणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे ओपन चॅलेंज

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा 'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे' या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याला…

गावकऱ्यांनी अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा

हिंगोली दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही…
Don`t copy text!