Latest Marathi News
Ganesh J GIF

सभागृह अवाक! सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी

राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी (दि. २०) न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली.

राष्ट्रवादी (अजित पवार)कडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरूंगात असताना महापालिका निवडणुकीत निवडून आल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग तीन महिने हजर राहिले नाही तर नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली. आंदेकर या गेले दोन महिने पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होत्या.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!