Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत हाॅटेलमध्ये रंगेहाथ पकडले

पत्नीने पतीची चपलेने केले धुलाई, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पतीचे बिंग फुटले

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- पती पत्नीच्या जीवनात तिसरा कोणीतरी आल्यास दोघांमध्ये वाद हमखास होतो. याआधीही सोशल मिडीयावर असे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले आहेत. आताही सोशल मिडीयावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात पत्नीने आपला पती आणि तिच्या गर्लफ्रेंडची जोरदार धुलाई केली आहे.

एका पतीचे पत्नी असतानाही एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्याचा बदलेला स्वभाव पाहुन महिलेला आपल्या पतीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. त्यामुळे तिने आपल्या पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्याचे अफेअर समोर आले. पण पत्नीने पतीला रंगेहाथ पकडण्याची तयारी सुरु केली. घटनेच्या दिवशी पती तिला खोटे बोलून घराबाहेर पडतो. पत्नीही लगेच घराबाहेर पडते. पती हॉटेलच्या दिशेने जातो आणि दुसऱ्या महिलेसोबत एका रुममध्ये जातो. थोड्यावेळाने पत्नीही तिथे पोहोचते. आणि आपल्या पतीला रंगेहाथ पकडते. पत्नी इतकी संतापलेली असते, की तिथेच आपल्या पायातील चपलेने पतीचा समाचार घेऊ लागते. तिच्यासोबत आलेली दुसरी व्यक्ती ही घटना मोबाईलमध्ये कैद करत असताना पती कॅमेरा बंद करण्याची विनंती करतो. पण बायको काहीएक न एैकता पतीची जोरदार धुलाई करते. तो माफीदेखील मागतो, पण पत्नी एवढी संतापली आहे की, ती कोणाच्याही काही ऐकण्याचा मनस्थिती नसते. बायकोने पतीची चांगलीच धुलाई केली आहे.

पतीच्या धुलाईचा व्हिडिओ ट्विटर म्हणजे एक्सवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला असुन अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पतीला विवाहबाह्य संबंध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!