Latest Marathi News

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!; सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ जाहीर

महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटनांना गांभीर्याने घेत राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने आता सर्पदंशाचा (Snakebite) समावेश 'अधिसूचित आजार' (Notified Disease) म्हणून केला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतरावर चाप!; २८ ऑगस्टपासून…

महाराष्ट्रात फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा लग्नाच्या बहाण्याने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' ची अंमलबजावणी करण्याची…

कल्याणीनगरमधील हायप्रोफाईल दुकानातून २० हजारांची विदेशी दारू चोरी; येरवडा पोलिसांकडून दोन अट्टल…

पुण्यातील कल्याणीनगरसारख्या हायप्रोफाईल परिसरातून एका नामांकित दुकानातून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई…

दादर हादरलं! नोकरीवरून वाद; नराधम मुलाने ७९ वर्षांच्या वृद्ध आईच्या छातीत चाकू खुपसून केली हत्या

मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या मुलाने आपल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध आईची छातीत चाकू भोसकून…

हॉटेलमधील काजू चीज खाल्ल्याने ५ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; कुटुंब रुग्णालयात, रेस्टॉरंट सील

महाराष्ट्रात अन्न अन् औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत धाडी सुरू असतानाच, शेजारील गुजरात राज्यातील सुरत शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हॉटेलमधून मागवलेले जेवण…

मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय!; शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून परीक्षा कक्षात ‘इतक्या’…

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत अधिक शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुंबई विद्यापीठ आणि त्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या…

आमदार संग्राम जगतापांसह १९ जणांवर मिरजगाव पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात फाटा येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महाराष्ट्रात संतापाची लाट! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येची घटना ताजी असतानाच, आता जुन्नर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका १०…

ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक! ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवण्यासाठी ‘मातोश्री’वर खलबते

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. या राजकीय घडामोडींनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा…

“रस्ते आहेत तर अपघात होणारच!”; म्हाळुंगेत ११ वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर…

पुण्यातील म्हाळुंगे परिसरात सोमवारी रात्री ट्यूशनवरून वडिलांसोबत घरी परतणाऱ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. निष्पाप बालकाचा जीव गेल्याने म्हाळुंगे परिसरात आधीच तीव्र संतापाचे वातावरण…
Don`t copy text!