Latest Marathi News

मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला!; “ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या सुना…”,…

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत "आता मेलो तरी माघार घेणार नाही," अशी टोकाची भूमिका घेतली आहे.…

उत्साही वातावरणात दहिटणेच्या जि. प. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा; शिक्षण प्रेमी विकास घडमोडे…

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्साह, देशभक्तीपर गीतांनी भारावून टाकलेले वातावरण आणि प्रभात फेरीतून अंगात संचारलेला उत्साह आणि चिमकुल्यांची निरागस देशभक्ती अश्या जोशपूर्ण वातावरणात दहिटणे ता.…

राष्ट्रवादी शरद पवार गट NDA मध्ये जाणार?; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला स्पष्ट संदेश

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्व चर्चांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत बैठकीत स्पष्ट भूमिका मांडत…

“कैलास पाटील माझे मित्र, त्यांनी जनतेच्या अपेक्षेचा विचार करावा”; ठाकरेंची साथ सोडणाऱ्या…

ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या दुुसऱ्या मोठ्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या…

१५ ऑगस्टला भगवा ध्वज? सांगलीतील पदयात्रेवरून नवा वाद; संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची…

आज १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रे'वरून मोठा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली…

“गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते!”; पृथ्वीराज चव्हाणांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त अध्यायाचा सनसनाटी खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा…

“मला लाच देण्यापूर्वी १०० वेळा विचार करा!”; तुकाराम मुंढेंच्या मुलाखतीतील वक्तव्याने…

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या धडक आणि धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यभरात प्रचंड चर्चेत आहेत. मे २०२६ मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात व्यापक…

कॅम्पमधील प्रसिद्ध ‘Burger King’चा परवाना FDA कडून निलंबित; तुकाराम मुंढेंच्या…

पुण्याच्या कॅम्प (Camp) परिसरात गेल्यानंतर 'बर्गर किंग'चा (Burger King) बर्गर खाणे हा अनेक पुणेकरांसाठी आणि खवय्यांसाठी एक खास अनुभव मानला जातो. कॅम्पच्या खाद्यसंस्कृतीत या बर्गर जॉईंटने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, याच…

“मला ओळखत नाही का? मी फुरसुंगीचा भाई आहे!”; डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून…

पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी परिसरात गुन्हेगारांचा उपद्रव कमालीचा वाढला असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत रस्तालुटीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत…

पुण्यात ‘भोंदू बाबा’ प्रकरण तापले!; स्वप्निल लांडे उर्फ ‘गुरुभाई’वर आणखी एक…

पुण्यातील वारजे परिसरातील कथित भोंदू बाबा प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी स्वप्निल लांडे उर्फ 'गुरुभाई' याच्यावर आधीच गुन्हा दाखल झालेला असताना, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन…
Don`t copy text!