Latest Marathi News

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का?; सचिन अहिर यांच्यानंतर आता ‘हा’ जवळचा नेता शिंदे गटाच्या…

मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकीय घडामोड समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठाकरे कुटुंबीयांचे विश्वासू सचिन अहिर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला…

नरेंद्र पाटलांचा थेट इशारा अन् मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई!; ‘त्या’ वादग्रस्त…

गेल्या काही महिन्यांपासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपुष्टात आला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांच्यातील वाद शिगेला…

“तो मला गोळी देणार आहे…”; बारामतीतील तरुणीचा आईला शेवटचा फोन अन् काही तासांत सर्व…

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. टीसी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा अचानक प्रकृती बिघडून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूनंतर तरुणीच्या आईने…

आई बायकोची बाजू घेत नाही…; गळा आवळून अन् फरशीवर डोके आपटून आईचा खून

नवी मुंबईतील वाशी सेक्टर ११ मधून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि क्षुल्लक गैरसमजातून एका ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून निर्घृण खून केला आहे. या…

महाराष्ट्रातील नव्या ‘धर्म रक्षा’ कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल!; थेट ब्रिटिश…

महाराष्ट्रात आमिष, फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियमा' अंतर्गत पहिली मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात या नव्या कडक कायद्यानुसार थेट एका…

आखाड पार्टीत भयंकर राडा!, तडीपार गुंडाच्या डोक्यात घातला दगड; लोणी काळभोरमधील धक्कादायक प्रकार!

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आखाड पार्टीच्या जेवणाची तयारी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका तडीपार गुंडावर चार जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यात थेट दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात…

“त्याला काय कळतं का?…”; बीडच्या ‘त्या’ कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज…

महाराष्ट्रात कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या विषयावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार आमनेसामने आले आहेत. बीड येथील रेखा अंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या चर्चेवरून हा नवा वाद…

दहीहंडीच्या दिवशीची सुट्टी झाली कॅन्सल; आता थेट ‘या’ तारखेला मिळणार सुट्टी!

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि निम-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने पूर्वी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या वेळापत्रकात थेट बदल केला असून,…

वडापाव खरेदी करायला गेला अन् परत आलाच नाही!; वडापावच्या गाडीवर असं काय घडलं?

पुण्यातील गणेश पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वडापाव खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या एका अगदी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका २८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर!; दर ३ महिन्यांनी मिळणार महागाई भत्ता?

८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) दुसऱ्या टप्प्यातील बैठकांचे सत्र आता वेगाने सुरू झाले आहे. दिल्लीमध्ये आयोगाने विविध प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशी थेट चर्चा केली. या बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह पेन्शन, फिटमेंट…
Don`t copy text!