“बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही!”; अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार,…
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड येथे दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची…