राज्यातील रक्तपेढ्यांसाठी एफडीएची नवी ‘गाइडलाईन’!; ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज साठा अपडेट…
महाराष्ट्रातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि सुरक्षितता आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे. एफडीएने प्रथमच राज्यातील सर्व रक्तपेढ्यांसाठी एक सर्वसमावेशक नियमावली (SOP) जारी केली…