Latest Marathi News

एक्स गर्लफ्रेंडच्या प्रियकराचा लोखंडी रॉडने १३-१४ वार करून निर्घृण खून

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची क्रूरपणे हत्या केली.…

“आरोप करायला अक्कल लागत नाही…”; भाजप नेत्याचा मनोज जरांगेंवर घणाघात

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले…

‘वेळेत डिलिव्हरी’ ठरली शाप; सहकाऱ्यांनीच मत्सरातून केला चाकू हल्ला

नागपूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीत वेळेत डिलिव्हरी करून नाव कमावणे एका डिलिव्हरी बॉयला भलतेच महागात पडले आहे. त्याच्याच सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी मत्सरातून त्याच्यावर प्राणघातक चाकू हल्ला केल्याचा…

सावधान! तुमचे बँक खाते भाड्याने देताय? पुण्यात १३२ गुन्हे दाखल, १५२ जणांना अचानक अटक!

पुणे पोलीस आणि महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. सायबर विभागाने सायबर फसवणुकीशी संबंधित बँक खात्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन म्यूल हंट अंतर्गत 152 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 132 म्यूल…

EPF ची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार होणार; अर्थ मंत्रालयाची मंजुरी

केंद्र सरकारने संघटित क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अंतर्गत अनिवार्य वेतन मर्यादा सध्याच्या १५,००० रुपयांवरून थेट २५,००० रुपये प्रति महिना…

“गाव अन् सर्व सरकारी योजना विकणे आहे!”; रस्ता, शाळा आणि एसटीसाठी बीडमध्ये ग्रामस्थांचे…

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना भीषण संघर्ष करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आगार तांडा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आणि शासनाच्या…

“पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा धुमाकूळ घालेल!”; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थेट आणि…

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान "राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतं" असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावर मराठा आंदोलक…

उरुळी-फुरसुंगी कचरा डेपो भूसंपादन; २१ वर्षे मोबदला न दिल्याने आयुक्तांच्या खुर्ची जप्तीचे आदेश!

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला २१ वर्षे उलटूनही न दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाची चांगलीच फजिती झाली आहे. न्यायालयाने थेट महापालिका आयुक्तांची खुर्ची आणि कार्यालयातील वस्तू जप्त…

“…तर समृद्धी महामार्गासारखा माझ्या राजकारणातही ‘एक्झिट’ असेल!”; पंकजा मुंडेंच्या…

बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. "जर राजकारण माझ्या विचारांशी समरस नाही असे वाटले, तर…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आय फ्लू’चा कहर!; लहान मुलांमध्ये संसर्ग वेगाने वाढला

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पावसाळ्यातील वाढती आर्द्रता आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्य समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता 'आय फ्लू' म्हणजेच कन्जंक्टिव्हायटिस या डोळ्यांच्या अत्यंत संसर्गजन्य आजाराने पाय पसरले आहेत. शहरात घरोघरी…
Don`t copy text!