Latest Marathi News

मराठा आरक्षणाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट!; ‘त्या’ एका बातमीने पुन्हा वाढली चिंता

महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत एक मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य…

‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट!; ‘या’ तारखेपूर्वी खात्यात जमा…

राज्यभरातील कोट्यवधी महिला ज्या बातमीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होत्या, त्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत एक खूप मोठा अपडेट समोर आला आहे. जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, याबाबतची उत्सुकता…

रतन टाटांचा १ व्हिडिओ, १ मेसेज अन् ४ लाख गायब…; पोलिसात धाव घेताच समोर आलं सत्य!

सायबर भामट्यांनी आता नागरिकांना गंडा घालण्यासाठी थेट तंत्रज्ञानाचा भयंकर वापर सुरू केला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने बनावट व्हिडिओ तयार करून पुण्यातील कात्रज-आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेची तब्बल ४ लाख ९…

औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता ‘बुलढाणा’चे नाव बदलणार?;भाजप आमदार श्वेता महाले…

महाराष्ट्रात औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असे नामकरण झाल्यानंतर आता विदर्भातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरदार मागणी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून 'राजमाता जिजाऊनगर'…

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महिलांमध्ये जोरदार राडा!; ३ लाखांच्या कर्जापोटी वसूल केले १० लाख

पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या आवारात नुकताच एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि बेकायदेशीर सावकारीच्या वादातून थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलांमध्ये जुंपल्याची घटना घडली आहे. या…

नंदिनी टकले नगरमधील खड्ड्यांची समस्या अखेर मार्गी; नागरिकांना दिलासा

नंदिनी टकले नगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पत्रकार तुकाराम गोडसे यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परिस्थितीची…

पुण्यात गुन्हेगारांची ‘धिंड’ काढणे आता बंद!; वाद वाढताच पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचे…

पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेला 'धिंड पॅटर्न' वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुणे पोलिसांनी याप्रकरणी नरमाईची भूमिका घेतली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर मार्गदर्शक सूचना…

“माझा लढा मराठ्यांच्या लेकी-बाळींसाठी, फडणवीस मूळावर उठलेत का?”; मनोज जरांगे पाटलांचा…

"मी ही झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षांतील मराठ्यांच्या लेकी-बाळींचे वाटोळे करायला निघाले आहेत. सख्ख्या आणि चुलत भावांचे जात प्रमाणपत्र थेट रद्द केले जात आहे. फडणवीस साहेब, बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही मराठ्यांच्या मूळावर का उठला आहात?"…

NEET पेपरफुटी प्रकरणी CBI चे धक्कादायक आरोपपत्र!; NTA च्या ३ विषय तज्ज्ञांनीच फोडला पेपर

देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 'NEET-UG 2026' पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) विशेष न्यायालयात ९४ पानांचे आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. ज्यांच्यावर परीक्षेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती, त्याच…

“ही वादळापूर्वीची शांतता, सरकार बदलण्याची वेळ आलीय!”; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी अन्…

"देशात सध्या मतलबी वारे वाहत आहेत. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात, त्यांना वाटतं विरोधक थंड होतील; पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ही वादळापूर्वीची शांतता आहे," अशा आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
Don`t copy text!