पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी; ऑगस्टमध्ये जाहीर होणार पात्र शेतकऱ्यांची यादी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यात पात्र शेतकऱ्यांची नावे…