सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट!; ‘त्या’ एका कारणामुळे माजी महिला सरपंचाचा खून?
शाहूवाडी तालुक्यातील शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्राथमिक तपासात आणि चर्चेत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता या संपूर्ण…