‘आम्ही किती दिवस काम करणार…’; मंत्री गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात…
भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे संकटनिवारक मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे ते सक्रिय…