गुगल जेमिनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपडेट; फ्री युझर्सनाही मिळणार कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे!
एआय जगतात आघाडीवर असलेल्या गुगलने आपल्या 'जेमिनी' (Gemini) एआय चॅटबॉटसाठी एक मोठा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केला आहे. गुगलने अँड्रॉइड, आयओएस (iOS) आणि वेब प्लॅटफॉर्मवर नवीन 'थिंकिंग लेव्हल्स' (Thinking Levels) रोलआउट करण्यास…