Latest Marathi News

अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेवरून हडपसरमध्ये संताप ! तातडीने नूतनीकरणाची मागणी; प्रशासनाकडून…

हडपसर परिसरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जीर्ण झालेल्या इमारती, तुटलेले पत्रा शेड, दुर्गंधीयुक्त ओढा, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे…

शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील बालकांसाठी विशेष मोहीम; दरमहा मिळणार २५५० रुपये, अदिती…

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील सर्व पात्र बालकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात…

“मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली; आम्ही १० पावले पुढे आलो, आता…”; उदय…

"मराठवाड्यात प्रशासनाकडून मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, हा केवळ गैरसमज पसरवला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यातील ३ लाख ५९ हजार अर्जांपैकी तब्बल ३ लाख १६ हजार प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. सरकारने मनोज जरांगे पाटील…

पुरंदर विमानतळाला मोठा वेग! ७५% जमिनीचा ताबा प्रशासनाकडे, ३६०० कोटींचे वाटप; ‘या’…

पुण्यातील पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला आता मोठी गती मिळाली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी तब्बल ७५ टक्के जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. या…

महागाईचा भडका! सिलेंडर महागल्याने नागरिक अनधिकृत गॅस खरेदीस मजबूर ; CEEW चा अहवाल

देशात एलपीजी गॅस (LPG Cylinder) च्या वाढत्या किमती आणि विस्कळीत वितरण प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरित कामगार प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अचूक माहितीचा अभाव आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळे अनेक लोकांना स्थानिक दुकाने आणि…

“सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय!”; संजय राऊतांचा सरकारवर सनसनाटी आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण न गेल्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून शरीरातील…

१ लाख २२ हजारांचा दंड वाचवण्यासाठी भलताच ‘जुगाड’!; बटण दाबताच नंबर प्लेट गायब

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आपल्या अलिशान 'फॉर्च्युनर' गाडीच्या नंबर प्लेटवर ऑटोमॅटिक काळा पडदा लावून फसवणूक करणाऱ्या चालकाला पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) चांगलाच दणका दिला आहे. या बेकायदेशीर कृत्याबद्दल RTO अधिकाऱ्यांनी…

मतदार यादीत थेट ३ अफगाणी नागरिकांची नावे; SIR च्या पडताळणीत फुटले बिंग, चौकशीचे आदेश

देशभरात सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) अंतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेनंतर अनेक राज्यांत मसुदा (Draft) यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिक आपले नाव…

“कुणी असं कसं वागू शकतं?”; आर्थिक विवंचनेतून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला डोंगरावर…

गरिबी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून एका दांपत्याने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील ऐतिहासिक भंडारा डोंगरावर एकाकी सोडून दिल्याची सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. "एखादे दानशूर किंवा चांगले कुटुंब मुलीला सोबत नेऊन तिचा…

पुणे पोलिसांत बोगस भरतीचा महाघोटाळा!; १९ पोलिसांची नियुक्ती रद्द होणार

पुणे शहर पोलीस दलात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे तब्बल १९ जणांनी पोलीस भरतीत नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'कुराश' (पारंपरिक कुस्ती) आणि 'ड्रॅगनबोट' या खेळांची कधीही पार न पडलेल्या स्पर्धांची बनावट प्रमाणपत्रे…
Don`t copy text!