Latest Marathi News

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके अंतरवलीत;जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असून आज उपोषणाचा १४ वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत…

“रोज सलाईन लावून कसले उपोषण?, जरांगेंचे आंदोलन बेकायदेशीर!; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणावरून मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे १२ सप्टेंबर रोजी मुंबई आंदोलनाची घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच, अवघ्या १…

पुण्यात ‘भोंदू गुरुवर्य’ महिलेचा पर्दाफाश!; कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली ४५…

शिक्षण आणि तंत्रज्ञानाची पंढरी असलेल्या पुण्यातून भोंदूगिरीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळवत 'कौटुंबिक अडचणी अन् पीडा दूर करते' असे आमिष दाखवून एका महिलेने सोलापूरच्या बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ४५ हजार…

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश!; गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात पेटून उठलेल्या लाखो विद्यार्थ्यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. MPSC गट 'ब' (Group B) आणि गट 'क' (Group C) मुख्य तसेच पूर्व परीक्षा २०२५ ची विशेष…

पुण्यात गणेशोत्सवापूर्वी एफडीएची ‘सर्जिकल स्ट्राइक’!; बुधवार पेठेत ४ ट्रक संशयास्पद खवा…

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अन्न भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. सण-उत्सवाच्या काळात मिठाई आणि प्रसादासाठी लागणाऱ्या खवा व पनीरमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मध्य पुण्यात मोठी कारवाई केली आहे.…

मुंबई जळणार की सरकार नमणार?; मनोज जरांगे पाटलांच्या ‘मुंबई धडक’ मोहिमेची उद्या मोठी…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आर-पारच्या लढाईचा निर्णय घेतला आहे. उपोषणाचा १४ वा दिवस उजाडला तरी शासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी आता…

अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेवरून हडपसरमध्ये संताप ! तातडीने नूतनीकरणाची मागणी; प्रशासनाकडून…

हडपसर परिसरातील अमरधाम स्मशानभूमीच्या दुरावस्थेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जीर्ण झालेल्या इमारती, तुटलेले पत्रा शेड, दुर्गंधीयुक्त ओढा, अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षेचा अभाव यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे…

शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील बालकांसाठी विशेष मोहीम; दरमहा मिळणार २५५० रुपये, अदिती…

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील सर्व पात्र बालकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात…

“मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली; आम्ही १० पावले पुढे आलो, आता…”; उदय…

"मराठवाड्यात प्रशासनाकडून मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, हा केवळ गैरसमज पसरवला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यातील ३ लाख ५९ हजार अर्जांपैकी तब्बल ३ लाख १६ हजार प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. सरकारने मनोज जरांगे पाटील…

पुरंदर विमानतळाला मोठा वेग! ७५% जमिनीचा ताबा प्रशासनाकडे, ३६०० कोटींचे वाटप; ‘या’…

पुण्यातील पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला आता मोठी गती मिळाली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी तब्बल ७५ टक्के जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. या…
Don`t copy text!