Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठीचे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

जालना दि २(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरु केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे शिंदे सरकारची मोठी चिंता दुर…

‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने…

मराठा आरक्षणावरील आमच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी पिताश्रींना विचारावे

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे.…

मोदींनी सिलेंडर वाढवून दिले, आम्ही काय माती खायची का?

वर्धा दि २(प्रतिनिधी)- भाजपाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. त्यातच भाजपाने संकल्प यात्रा काढत मोदींच्या कामाची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये…

पुण्यातील या भागात सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने खून

पुणे दि २(प्रतिनिधी)- पुण्यात खून, दरोडेखोरी, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. घोरपेडे पेठ येथे एका तरुणाची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता वडगाव शेरी येथे बुधवारी रात्री एका तरुणाचा सात आठ जणांनी मिळून खून केला…

आमदार शहाजी बापू पाटलांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली

सांगोला दि १(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. तसेच काही नेत्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा…

सरसकट मराठा आरक्षण मिळाल्यावरच उपोषण आंदोलन थांबेल

जालना दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी यांनी उपोषण सोडावे अशी मागणी करण्यात आली.…

मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ‘हा’ निर्णय?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात एक ठराव पारित करण्यात आला…
Don`t copy text!