Latest Marathi News

घटस्फोट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीने साजरा केला करवाचाैथ

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पती पत्नी हे नाते एक पवित्र नाते मानले जाते. आपल्या महाराष्ट्रात पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपोर्णिमा सण साजरा करतात. तर उत्तर भारतात करवा चाैथ नावाचे व्रत केले जाते. पण आजकाल करवा चाैथ सगळीकडे साजरा केला जात आहे. पण…

‘मराठ्यांना हक्काच आरक्षण द्या आता नाही तर कधीच नाही’

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक हिंसक रुप घेत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन सुरु केले आहे. त्यांना विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळताना दिसत…

पेटता महाराष्ट्र नको छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात…

मराठा आंदोलनाचे लोण आता पुण्यात, टायर पेटवर रास्तारोको

पुणे दि ३१(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. पण शांततेत सुरु असलेली आंदोलने आता उग्र होताना दिसत आहेत.…

मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण, ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत.…

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा समाजाचा हल्लाबोल

बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा प्रश्न आता उग्र झाला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाही, सरकार कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता या आक्रमकतेचा फटला राज्यकर्त्यांना बसताना दिसत आहे. त्यातच…

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही.…

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच वाढली आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक नेत्यांना जाहीर जाब विचारला जात आहे. आता तर गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. दुसरीकडे…
Don`t copy text!