Latest Marathi News

महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री म्हणतेय ‘दुनिया गेली तेल लावत..

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मराठीतील आघाडीची अभिनेत्री महाराष्ट्राची क्रश आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. प्राजक्ताने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचे…

पोलीस पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या

बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने पोलीस असलेल्या आपल्या पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे.…

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेत,…

मोदी सरकारचा तो निर्णय शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकऱ्यांला मागील काही दिवसात चांगला भाव मिळत असल्याने चार पैसे मिळत होते पण केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारला शेतकऱ्याचे हे सुख पहावले नाही. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के करून कांद्याचे…

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, या खेळाडूची एंट्री

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- अखेर अनेक संकट झेलत आशिया चषक स्पर्धेला मुहूर्त मिळाला आहे. येत्या ३० ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. दरम्यान, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ सप्टेंबरला…

पुण्यात महिलेकडून शेजारच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील कोंढव्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीचे कोरोनामध्ये निधन झाल्यानंतर महिलेने अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरुद्ध बाल…

महाराष्ट्रातील हे आमदार आहेत सर्वाधिक श्रीमंत आमदार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रासह देशातील आमदार आणि खासदारांच्या संपत्तीवरून अनेकदा वाद होत असतात. त्यामुळे अनेकदा चर्चा देखील होत असतात. पण आता एडीआर संस्थेने सर्वच राज्यातल्या आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करत एक यादी जाहीर केली आहे.…

‘मासे खाल्ल्यावर बाई माणूस चिकनी दिसते, कोणीही पटवून घेईल’

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे सरकारमध्ये वादग्रस्त विधान करण्याची स्पर्धाच सुरु असल्याची स्थिती आहे. काही दिवसापूंर्वी भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदारांनी कसे कसे मंत्रीपद मिळवले याची कहानी सांगितली होती. त्यावरून बराच वादंग निर्माण…

एकनाथ शिंदे या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल होत आहेत. कोण कोणासोबत जाईल आणि कोणाची खुर्ची कधी जाईल याची शाश्वती नाही. त्यातच अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे पद धोक्यात आले आहे. शिंदे यांचे पद जाणार…
Don`t copy text!