Latest Marathi News

ही अभिनेत्री खासदारासोबत या दिवशी घेणार सात फेरे

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली…

चांद्रयान ३ ची चंद्रावर लँड होण्याची तारीख आणि वेळ ठरली

दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रीने लँडिंगची तारीख जाहीर केली आहे. चांद्रयान ३ मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर…

जामखेड-सौताडा ५४८-डी राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

जामखेड दि २०(प्रतिनिधी)- जामखेड ते सौताडा हा राष्ट्रीय महामार्ग जामखेड शहरातून जातो आणि सध्या या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने आणि नागरिकांना पावसात चिखल साचून होत असलेल्या त्रासामुळे आमदार रोहित पवार यांनी…

एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने बोट कापणे सुन्न करणारे

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या…

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्काचा निर्णय तत्काळ मागे घ्या

पुणे दि २०(प्रतिनिधी)- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना…

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण आता त्या भेटीनंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात…

पती सोबत वाद झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

यवतमाळ दि १७(प्रतिनिधी)- एका जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमूकल्यांना विषारी औषध पाजून स्वत:चंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेत आईसह दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेनंतर यवतमाळ…

मला मंत्रीपद द्या नाहीतर माझी बायको आत्महत्या करेल

रायगड दि १७(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदारांची मंत्रीपदाची आस अजीजी संपलेली नाही. पण अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे अनेक आमदारांचे मंत्रीपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. पण आता काही आमदार मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त करत…

बाॅलीवूडमधील ही अभिनेत्री रूग्णालयात दाखल

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- बाॅलीवूड मधील प्रतिथयश अभिनेत्री जरीन खानची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.जरीनला डेंग्यूची लागण झाली असून तिला तापासोबतच अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी…
Don`t copy text!