Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
भिडेंचा बंदोबस्त करा आणि सभागृहात आजच निवेदन करा
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब…
महात्मा गांधीचे खरे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार
अमरावती दि २८(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त विधानामुळे सातत्याने चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील…
सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे?…
पुणे शहरातील रस्ते खड्यात कि खड्ड्यामध्ये रस्ते शोधणे अवघड
पुणे दि २८(प्रतिनिधी)- सद्या पावसाळा चालू होऊन थोडीच दिवस झाले आहेत आणि करोडो रुपयांचा खर्च दाखऊन पुणे महानगर पालिकेने जे रस्ते बांधले त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, सर्व सामान्य नागरिकाना पडलेल्या मोठ मोठ्या खड्या मध्ये रस्ता शोधावा लागत…
‘त्या’ जमिनींची खरेदी राम शिंदेच्या आमदारकीच्या काळातील
कर्जत दि २८(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता राज्यात चांगलाच तापला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात निरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला तर या जमिनींची खरेदी ही…
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार?
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्यध का नव्हते याची चौकशी करून…
‘अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत’
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. आता अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात…
दिल्ली हादरले! तरुणाने महिलेचा गोळ्या झाडून केला खून
दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडने हादरली आहे. दिल्लीतील डाबरी भागात गुरुवारी रात्री बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पण त्यानंतर हत्या करणाऱ्याने स्वतः आत्महत्या केली. या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत…
‘कॅटरिना कैफमुळे माझे करिअर संपले, मला संधीच मिळाली नाही’
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकजण याय यशस्वी होते असे नाही. काहीजणांच्या वाट्याला अपयश येते. त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. पण बाॅलीवूडमधील एक अभिनेत्री मात्र…