Latest Marathi News

इर्शादवाडीतील ग्रामस्थांना स्वराज्य संघटनेचा एक हात मदतीचा

रायगड दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरोडा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. १९ जुलैच्या रात्री इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. यामध्ये अनेकजणांचा बळी गेला होता. पण आता…

राज्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यभरात वाळूची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. मात्र अनेक ठिकाणी सहाशे रुपये प्रतिब्रास या सरकारच्या दरानुसार वाळू उपलब्ध होत नाही.…

अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे राजकारण झपाट्याने कलाटण्या घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता आणखी एक दावा नव्याने करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची स्थिती निर्माण…

पालखी मार्गासंबंधात सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे महत्वाची मागणी

पुणे दि २४(प्रतिनिधी)- संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील मौजे गोखळी आणि तरंगवाडी या गावातील स्थानिक नागरिकांसाठी उड्डाण पुल अथवा भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.…

मणिपूरमधील परिस्थितीस मोदी व भाजपा सरकारच जबाबदार

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- मणिपूरमधील परिस्थितीचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. विधिमंडळात यावर विरोधक आक्रमक झाले होते. विधानभवन परिसरात मणिपूरमधील परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,…

एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात आंदोलन

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले आहे.…

पुरवणी मागण्या फोडलेले आमदार सांभाळण्यासाठीच

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्य सरकारने ज्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि…

खळबळजनक! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

चंद्रपूर दि २४(प्रतिनिधी)- चंद्रपूरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीचा अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. या घटनामुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली…

पत्नी व पुतण्याची हत्या करत सहायक पोलीस आयुक्तांची आत्महत्या

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पुण्यात पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे. बालेवाडी परिसरात…
Don`t copy text!