Latest Marathi News

कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज…

इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- कोकणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची…

‘एक दिवस बळीराजासाठी’ व बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी!

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात हे चित्र दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास प्रश्नोत्तराचा राहील हे सर्वानुमते ठरविले होते. सभागृहाचे सदस्य अत्यंत महत्त्वाच्या…

डोंगराळ भागात दरडी कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवून उपाययोजना कराव्यात

पुणे दि २२(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग तालुके डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहे. या भागातील धोकादायक दरडी तसेच रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही…

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे…

अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत आहेत. अजित पवार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता अजूनही कायम आहे. दोन दिवसापूंर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबरोबर अर्धा तास चर्चा…

केंद्र सरकार नफेखोरी करतेय, तुम्ही कबूल करायला घाबरता का?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल…

देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी जाहीर

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- देशभरातील आमदार आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती कायमच चर्चेचा विषय असतो. अनेकदा त्यावरून वाद देखील होत असतात. पण आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने देशात सर्वांत श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी जाहीर केली आहे.…

मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर चाहत्यांना दिली गुड न्यूज

पुणे दि २१(प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाड ओळखली जाते. अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. सध्या ती 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यामध्ये काम करत आहे.…

सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत…
Don`t copy text!