Latest Marathi News

अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, जयंत पाटील यांची हकालपट्टी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी आम्हीच खरा पक्ष असा दावा केला जात आहे. पण आता मात्र अनेकांची हकालपट्टी किंवा नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष तीव्र झाला आहे.…

अजित पवारांची साथ मिळताच भाजपाचा शिंदेना धक्का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण भाजपाने आता शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या गटाला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. आता…

ठरल तर! राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठं बंड केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज्यात नवे समीकरण जन्माला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास…

अजित पवार लवकरच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याने अजितदादांसोबत कोण आणि साहेबांसोबत कोण याकडे सर्वांच्या…

या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील या भागात खरेदी केले कोट्यावधींचे घर

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलीन फर्नांडिसचे नवीन घर एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे.…

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी

संगमनेर दि २( प्रतिनिधी ) २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा…

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर गट राज्य सरकारमध्ये सहभागी होताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्याला लवकरच एक नवीन मुख्यमंत्री भेटणार आहेत असा दावाही…

एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्यामुळेच अजित पवाराची सोबत

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता…

रोहित पवार यांचे शिंदे फडणवीस सरकारविरोधातील उपोषण स्थगित

जामखेड दि २(प्रतिनिधी)- येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत - जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे. त्यामुळे या प्रश्नी…

मोठी बातमी! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

मुंबई दि २(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला…
Don`t copy text!