Latest Marathi News

आज निवडणुका झाल्या तर देशात या पक्षाची येणार सत्ता?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राज्यात लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता एक नवा सर्व्हे समोर आला…

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड?

मुंबई दि २(प्रतिनिधी) - अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. पण अजित पवार यांनी आपला निर्धार पक्का केला असुन आज अजित पवार यांनी आपले समर्थक आमदार,…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणारा अटकेत

दि २(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती सीए असुन तो छत्रपती संभाजीनगरमधील आहे. अमृता फडणवीस सोशल मिडीयावर…

बिग बाॅस ओटीटीमध्ये या अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- टेलीव्हिजन विश्वातील वादग्रस्त कार्यक्रम बिग बाॅस नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा कार्यक्रम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण ठरले आहे ते अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने ओलांडलेल्या मर्यादा.…

एकनाथ शिंदेमुळे नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाकडून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला आगामी व्यूहरचनेचा भाग म्हणून शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या दोन मंत्र्यांना डच्चू दिली…

५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

मुंबई दि १(प्रतिनिधी)- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस…

विवाहित महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

अकोला दि १(प्रतिनिधी)- मूर्तीजापूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे. विवाहित महिलांच्या आत्महत्या प्रकरणात अलीकडे वाढ झाली आहे. काजल कांबे असे आत्महत्या…

मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्न घेऊन पुण्याकडे निघाली पण वाटेतच घडला अनर्थ

बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्ग त्याच्या उद्घाटनापासूनच होत असलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. आज पहाटे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.…

विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची ही मागणी

पुणे दि १(प्रतिनिधी)- सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद…

पोलीसात असल्याचे सांगत वावरली पण आत्महत्येनंतर वेगळाच खुलासा

सातारा दि १(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील फलटन तालुक्यात एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागेश्वरनगर - चौधरवाडी येथे घडली होती. ती महिला कॉन्स्टेबलने असल्याचे सांगितले जात होते. पण पोलीस तपासात वेगळेच सत्य समोर आले आहे.…
Don`t copy text!