Latest Marathi News

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व…

निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

पुणे दि ११(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यासंची त्वरीत…

लोणी काळभोरमध्ये मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न

पुणे दि ११(प्रतिनिधी)- लोणी काळभोर परिसरातील एका अल्पवयीन मुलाला बळजबरीने किन्नर बनवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. कदमवाक वस्तीतील एका किन्नर टोळीवर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी हा आरोप करत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार…

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार…

आळंदीत पोलीसांचा वारकऱ्यांवर पोलिसांचा साैम्य लाठीचार्ज

पुणे दि ११(प्रतिनिधी)- आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढपरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण त्या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर…

भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलिया ठरला कसोटी चॅम्पियनशीपचा विजेता

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव करत कसोटी चॅम्पियनशीपची गदा पटकावली आहे. त्यामुळे सलग दुस-यांदा भारताला विजेतेपदाने…

आला रे आला! मान्सून महाराष्ट्रात चोरपावलांनी दाखल

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.…

लोकशाहीचा, संविधानाचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा निषेध

पुणे दि ११(प्रतिनिधी)- दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे, बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुण्यात…

‘राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही’

इस्लामपूर दि ११(प्रतिनिधी)- राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. आपणास आपण कुठे कमी पडतो? याचे आत्मचिंतन करावे लागेल. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार…

आषाढी पालखी सोहळ्यामुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल

पुणे दि १०(प्रतिनिधी)- आषाढी वारीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी येणार आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग…
Don`t copy text!