Latest Marathi News

मुंब्रात ऑनलाइन गेमद्वारे ४०० जणांच्या धर्मांतराचा दावा?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेसोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले होते. या प्रकरणातील…

श्रीकांत शिंदे आगामी लोकसभा कमळ चिन्हावर लढणार?

ठाणे दि १२(प्रतिनिधी)- कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाजपच्या याच भूमिकेनंतर…

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठीही क्लस्टरप्रमाणे सवलती द्या

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना देय असलेल्या प्रीमियमवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला…

भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी मैदानांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामन्याचे वेळापत्रक देखील निश्चित…

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला

सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे - बंगळुरू आशियाई महामार्गावर  खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या…

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकत लाखोंचा एैवज लंपास

जळगाव दि १२(प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सोनाराच्या दुकानावर टाकलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता जळगावमधील दरोड्याची भर पडली आहे. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-यावल रस्त्यावरील एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकण्यात आला आहे.…

वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.…

पुण्यात पत्रकारावर गोळीबार; पंधरा दिवसात दुसर्‍यांदा हल्ला

पुणे- वैयक्तिक दुश्मनीतून एका पत्रकारावर गेल्या १५ दिवसात दुसर्‍यांदा हल्ला होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हर्षद कटारिया असे या…

या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारत गुपचूप केले लग्न

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री गेहना वशिष्ठ होय. 'गंदी बात'मुळे रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गेहनाने गुपचूप पद्धतीने लग्न केलं असून तिच्या निकाहचे फोटो आता समोर आले आहेत. विशेष म्हणजे…
Don`t copy text!