Latest Marathi News

शिंदे गटातील या खासदाराचे नाव एैकताच संजय राऊत थुंकले

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून संजय राऊत आणि शिंदे गटात कायमच जोरदार शाब्दिक चकमक पहायला मिळते. प्रत्येक मुद्द्यावर राऊत कायम शिवसेना स्टाईलने टिका करत असतात. शिंदे गटाकडुनही त्याला उत्तर दिले जाते. सरकारच्या विविध…

सावधान! ढाबा, हॉटेलात दारू पिताय तर कोर्टाची पायरी चढाल..

मुंबई : बदलत्या जीवनशैलीत दारूच्या व्यसनाला आहारी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात दारूबाबत अनेक चुकीचे समज बाळगून पिणारे खूप आहेत. मात्र, ढाबा, हॉटेलात बेकायदा दारू पिताना आढळल्यास कोर्टाची पायरीही चढावी लागते.…

‘पप्पा मी आधी मरणार, मला इंजेक्शन टोचा…’ डॉक्टर कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट

देहरादून- अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने पत्नीला विषारी इंजेक्शन टोचत तिची हत्या केली. त्यानंतर त्याच इंजेक्शनने आत्महत्या केली. डॉक्टरने आपल्या मुलालाही इंजेक्शन टोचलं. पण त्यात विष…

काँग्रेसची आगामी लोकसभेसाठीची रणनिती ठरली

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.…

बाळ होत नसल्याने सासरचे लोक देत होते त्रास, मग महिलेने केलं असं काही ..

नोएडा - नोएडा शहरात एका महिलेला लग्नाच्या तीन वर्षानंतरही अपत्य न झाल्याने सासरचे लोक तिचा छळ करत होते. इतकंच काय तर महिलेला घरातून काढण्याची धमकीही दिली गेली. याच जाचाला कंटाळून महिलेने असं धक्कादायक पाउल उचललं की, तिला तरूंगात…

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

मुंबई - गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर…

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV, पुढं नेमकं काय घडलं..बघा बातमी

आयुष्याच्या वाटेवर कधी कुठलं दुःख आपल्याला गाठेल सांगता येतं नाही. जेव्हा नातेसंबंधात विश्वासघात होतो त्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. घर चार भिंतीने नाही तर त्यातील राहणाऱ्या माणसांमुळे असतं. त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास यावर…

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९५.८७ टक्के मुली पास…

काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…
Don`t copy text!