Latest Marathi News

मुलीच्या अपहरणाच्या धक्क्याने पती पत्नीची आत्महत्या

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मुलीच्या प्रियकराने डोळ्यासमोर अपहरण केल्याचा धक्का बसल्याने आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या तरूणाने मुलीचे अपहरण केले त्याच्या घरासमोरआई-वडिलांवर अंत्यसंस्कार…

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४७ वर्षाचे होते. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धानोरकर…

समीर वानखेडे प्रकरणात या अभिनेत्रीचीही होऊ शकते चाैकशी?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता…

पुण्यात प्रेयसीने चाकूने वार करत केली प्रियकराची हत्या

पुणे दि २९(प्रतिनिधी)- अभ्यासासाठी खोलीवर गेलेल्या प्रेयसीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचे पत्नीसोबत थरकाप उडवणारे कृत्य

अंबरनाथ दि २९(प्रतिनिधी)- लग्न होऊन १२ वर्षे उलटून गेली तरीही मूलबाळ होत नसल्याच्या वादातून नवरा-बायकोमध्ये वाद झाला. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील ऑर्डनन्स कंपनीच्या…

दिल्लीत कुस्तीपटूंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे दि २९(प्रतिनिधी)- दिल्लीत नविन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना केंद्र सरकारच्या पोलीसांकडून आंतरराष्ट्रीय क्रिडापटुंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे आंदोलन…

पुणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी वाचाच!

पुणे दि २९(प्रतिनिधी)- आपण जर पुण्याहून रेल्वे स्टेशनने इतर ठिकाणी जाण्याचा म्हणजेच प्रवासाचे नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुणे रेल्वे स्टेशन यापुढे दररोज पाच तास बंद राहणार आहे. फ्लॅटफाॅर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे…

महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप…

राजधानी दिल्लीत प्रेयसीवर चाकूने ४० वार करत निर्घुण हत्या

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- देशाची राजधानी दिल्लीत प्रियकराने आपल्यास प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला आहे. राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हत्येचे कारण अस्पष्ट…

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर अपयशी

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत…
Don`t copy text!