Latest Marathi News

भाजप आमदारांमुळे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देखील शिंदे गटाच्या बाजूनी आला आहे. तरीसुद्धा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.…

नव्या संसद भवन उद्घाटनावरून विरोधी पक्ष एकवटले

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू असलेली राजकीय संघर्ष आता बहिष्कार टाकण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. अनेक पक्षांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी केली आहे. अन्यथा या…

बारावीच्या निकालाची तारीख ठरली, २५ मेला निकाल

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पालक आणि विद्यार्थी ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्या बारावी निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे म्हणजेच उद्या जाहीर…

महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे. पण महाविकास आघाडीत आत्तापासूनच जागा वाटपावरुन खडाजंगी होत आहे. तिन्ही पक्षांमध्ये अजून जागांचा आकडाही पक्का नसताना सोशल मिडीयावर एक यादी व्हायरल झाली आहे. यात जागा…

नव्या फोटोशूटमुळे महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री ट्रोल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री आहे. तिचे चाहते प्रत्येक वयोगटात आहे. शिवाय प्राजक्ताचा सालस आणि निर्मळ अंदाज तिला…

मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाला दिलासा देणारा ठरल्याने आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली आहे. पण दोन्ही बाजूंनी अनेकजण इच्छुक असल्याने शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.…

भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप…

मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या मुलीची थक्क करणारी ग्लोबल भरारी

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- मुंबईत धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय मलीशा खारवा हिची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. मनात जिद्द असेल तर माणूस काहीही करू…

राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत…
Don`t copy text!