Latest Marathi News

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदूजा रूग्णालयात दाखल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि…

लज्जास्पद! आरसीबीच्या चाहत्यांकडून शुभमन गिलच्या बहिणीला शिविगाळ

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- आयपीएल आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. गुजरात, चेन्नई, लखनऊ आणि मुंबई हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. याआधी झालेल्या गुजरात विरूद्ध आसबीचा सामना फारच रोमांचक झाली त्या सामन्यात शुभमन गिलने केलेल्या शतकी…

एसटी आणि कंटेनरच्या भीषण अपघात पाच ठार

बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि…

नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीने समन्स पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज ईडीकडून जयंत पाटील यांची तब्बल साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून…

पुण्याचे वैभव बालगंधर्व रंगमंदिराची योग्य ती निगा राखा – खा. सुप्रिया सुळे

पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुणे शहराचे 'बालगंधर्व रंगमंदिर ' हे सांस्कृतिक वैभव आहे. पुणेकरांचा हा मानबिंदू तसाच टापटीप आणि स्वच्छ रहायला हवा. कलाकार आणि रसिकांच्या निखळ आनंदात डास व दुर्गंधीचा अडसर असू नये याची…

फुरसुंगीत एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आई वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हडपसर मध्ये हा प्रकार घडला आहे. यात दुर्देवाने वडिलांचा मृत्यू झाला आहे.…

‘ती गावात आली त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सुरु झाला’

पुणे दि २२(प्रतिनिधी)- 'काळाचा प्रवाह कधी कुणासाठी थांबत नाही', असे सांगत दौंड तालुक्यातील नानविज गावात एसटी बस सुरू झाली तेव्हाचा एक जुना फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्या मुलीसोबत त्यांनी…

मुंबईत बाॅलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचा गूढ मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात…

कैद्याने केली पोलिसाची चक्क झाडूने बेदम धुलाई

चंद्रपूर दि २२(प्रतिनिधी)- कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला आहे. कैद्याला काही कारणाने पोलिसाचा राग आल्याने त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला चांगलेच झोडपले आहे. रुग्णालयातील…
Don`t copy text!