Latest Marathi News

लोणी काळभोरचे पीएसआय वैभव मोरे यांच्या निलंबनाची मागणी

पुणे दि १९(प्रतिनिधी)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळ येथे अल्पवयीन मुलास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी संतोष बाबुराव भोसले यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांदेखील याबाबत तक्रार दिली आहे.…

सावधान! तुमच्या जवळ दोन हजाराची नोट आहे का? ही बातमी वाचा

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- नरेंद्र मोदी सरकारने २०१६ साली केलेली नोटबंदी फायद्याची कि तोट्याची यावर अजूनही चर्चा होत असताना, आरबीआयने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला…

पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ…

‘सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही’

इंदापूर दि १९(प्रतिनिधी)-  बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश…

खंडणीखोर बोगस पत्रकारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुणे येथील एका व्यावसायिकाला पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सोलापूर येथील बोगस पत्रकार व त्याच्या साथीदारावर पाटस येथे पोलिसांवर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच सरकारी कामात…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी

कर्जत दि १९(प्रतिनिधी)- आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके आवर्षण प्रवन भागातील असून या भागात शेतकऱ्यांनी फळबागा फुलवले आहेत पण विविध प्रकारच्या नैसर्गिक…

ठाकरे गटाच्या बीड जिल्हा अध्यक्षांची सुषमा अंधारेंना मारहाण?

बीड दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. एवढच नव्हे तर सुषमा अंधारेंच्या दोन…

‘ते कलाकारांना कुत्र्यासारखं वागवायचे, उद्धट वागत अपमानित करायचे’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते. प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आले आहेत. पण मागील काही दिवसापासून या मालिकेच्या निर्मात्यावर आरोप केले जात आहेत. आता मालिकेत…

अपयशी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांचे गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला…

एमआयडीसीची अधिसूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी जाहीर करा

कर्जत दि १८(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड…
Don`t copy text!