Latest Marathi News

वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला दारुड्या पतीचा काटा

दाैंड दि २०(प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अवघ्या २४ तासात…

ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घ्या

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र…

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दोन हजार रुपयांच्या नोटांना श्रद्धांजली

पुणे दि २०(प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने अचानकपणे माहितीपत्रक जारी करत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून कमी करत असल्याचे सांगितले. आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांकरिता दुसरी नोटबंदी जाहीर करत नोटा बदलून घेण्याच्या त्रासदायक…

राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे.…

रामदास आठवलेंमुळे एकनाथ शिंदेंच्य अडचणी वाढणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे , त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये चर्चेच्या फैरी झडत असताना आता महायुतीत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. पण…

सिद्धरामय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळूर दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. पक्षाने १३५ जागा जिंकल्या आहेत. भाजपने ६६ जागा जिंकल्यानंतर आहेत. या निवडणुकीत जेडीएसला १९ जागा मिळाल्या. पण आज अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर ९…

समीर वानखेडेसोबत मराठी अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. त्यांना २२ मे पर्यंत अटकेपासून अभय मिळाले असले तरीही अडचणी…

पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा आगामी मराठी चित्रपट 'गेट टुगेदर' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक प्रेमकथा असतेच आणि त्याच आठवणीतल्या प्रेमकथेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लवकरच तो…

गप्पा मारणाऱ्या बहिणींच्या सोन्यावर चोरट्याचा डल्ला

रायगड दि १९(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनात वाढ होत आहे. आता तर लग्न सराईचा काळ असल्याने तर त्यात जास्तच वाढ झाली आहे. चोरटे वृद्धांना जास्त टार्गेट केले जात आहे. अशीच एक घटना रायगडमधून समोर आली आहे. रायगडमध्ये एका आजीच्या गळ्यातील…
Don`t copy text!