Latest Marathi News

पाकिस्तानातील आशिया कप रद्द होणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, परंतु बीसीसीआयने कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता आशिया कपच…

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून

पुणे दि १२(प्रतिनिधी)- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला असून, या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत.…

पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे “कर वापसी आंदोलन”

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ्या मिळकत कर धोरणाचा आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर "कर वापसी आंदोलन" करून निषेध व्यक्त करण्यात आला. आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या…

कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता दुसरीकडे मंत्रिमंडळ…

‘त्या उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं’

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महिलांबाबत अश्लिल शब्दात राज्यातील मंत्री टिका करीत आहे. ही बाब विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायला हवी होती. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित…

धक्कादायक! काँग्रेस नेत्यावर गोळीबार

चंद्रपूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आज निलंबन मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. राज्याचे…

या अभिनेत्रीचा निर्माता मॅनेजरवर लैंगिक छळाचा आरोप

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- मनोरंजक विश्वात अनेकदा लैगिंक शोषनाचे आरोप होत आले आहेत. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर मेस्त्री बंसीवालनं काल मालिकेच्या निर्मात्यांसह, प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने लैंगिक छळाचा आरोप…

या प्रसिद्ध अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्युज

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या खुपच आनंदात आहे. गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. गौहर खानने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल…

कृषी आयुक्तालयाने आदेश काढले नंतर १० दिवसातच त्यावर स्थगिती

कर्जत दि १२(प्रतिनिधी)- राज्याचे कृषी आयुक्तालय कर्जत व जामखेडमध्ये शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी खूप चांगले काम सुरू आहे, त्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले पूर्ण योगदान द्यावे, सहभाग द्यावा असे आदेश काढते आणि लगेचच फक्त…
Don`t copy text!