Latest Marathi News

या अभिनेत्रीने नेसली चक्क २४ कॅरेट सोन्याची साडी

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. १६ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे. यावेळी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रिती…

भाजपाच्या हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी विरोधीपक्षांची एकजूट महत्वाची

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीविरोधात विरोधी पक्षांची एकजूट व्हावी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रयत्न करत आहेत. मुंबईत आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार व…

पत्नीची हत्या करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप

धाराशिव दि ११(प्रतिनिधी)- धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवित येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची तसेच ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली…

आणि आदित्य ठाकरेंसह १५ जणांची आमदारांची वाचली

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन करत १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. पण…

‘ताईने सुंदर कोकण दाखवून पैसे कमवले आणि आता…

रत्नागिरी दि ११(प्रतिनिधी)- सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. कोकणात सुरू असलेल्या वारसू प्रोजेक्टला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसेच बारसू रिफायनरीवरून सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे. पण…

शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाने शिंदे सरकार सत्तेवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला असुन…

….म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अखेर सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल आला आहे. यात न्यायालयानं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर ते सरकार परत आणलं असतं असं महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवलं. पण आता उद्धव…

जिथे खून केला त्या ठिकाणीच पुणे पोलीसांनी आरोपींची धिंड काढली

पुणे दि ११(प्रतिनिधी)- नशेत हुल्लडबाजी करणार्‍या टोळक्याला हटकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करत मुंढव्यात व्यावसायिकाचा खून केला होता. पोलीसांनी त्या आरोपींना अटक करुन गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी मुंढवा पोलिसांनी त्यांची…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच…

बुलेटवर नवरदेवाला सोबत घेत नवरीची लग्न मंडपात सैराट एंट्री

पुणे दि ११(प्रतिनिधी)- आजकाल लग्न हा केवळ आनंदाचा सोहळा राहिलेला नाही तर त्यातही हटके काहीतरी करण्याचा नवरदेव नवरीचा प्रयत्न असतो. पण लग्न मंडपात आपल्या नवरदेवाला थेट बुलेटवर मागे बसवून स्वतः बुलेट चालवत आलेली नवरी चर्चेचा विषय ठरली आहे.…
Don`t copy text!