Latest Marathi News

कर्नाटकाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह भेटल्यामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. पक्षाने…

अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पोलीसांच्या ताब्यात

दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. त्याला फरार घोषित करण्यात…

न्यायालयाच्या आवारात हल्लेखोरांचा महिलेवर जीवघेणा हल्ला

दिल्ली दि २१ (प्रतिनिधी)- दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे साकेत कोर्ट परिसरात खळबळ उडाली आहे. वकिलाच्या पेहरावात एका व्यक्तीने महिलेवर गोळ्या झाडल्या. हा थरार कॅमे-यात कैद झाला…

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळल्याने शिंदे सरकारची कोंडी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका…

महाराष्ट्राची क्रश असणारी अभिनेत्री नव्या फोटोशुटमुळे ट्रोल

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील अनेकांची क्रश असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. प्राजक्ताने अल्पावधीत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केले आहे. पण चाहत्यांकडून कायम काैतुक एैकणारी…

पार्किंगच्या वादातुन तरुणीची महिलेला मारहाण

पुणे दि २०(प्रतिनिधी)- सोसायटीमध्ये गाडी पार्क करत असताना समोरच्या घराच्या गेटला धक्का लागल्याने गाडी पार्क करत असलेल्या महिलेला शिवीगाळ करत जोरात कानशिलात लगावल्याची घटना पुण्यातील कोंढव्यातुन समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही…

धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- नामांतराविषयी मोठी बातमी समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नामांतर फक्त शहराचे झाले असून तालुका आणि जिल्हा नाव…

अजित पवार आणि राष्ट्रवादीतील अंतर वाढले?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला, पण भाजपा…

या अभिनेत्रीचा आत्महत्येपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अयोध्या दि २०(प्रतिनिधी) - भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे.…
Don`t copy text!