Latest Marathi News

पुण्यात ओला, उबेर रिक्षा ‘या’ कारणाने बंद होणार?

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे शहरातील ओला, उबेर रिक्षा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वस्त आणि चांगली सेवा म्हणून ओला उबेरकडे पाहिले जात होते पण ही सेवा बंद होण्याची शक्यता…

प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छापा टाकल्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी नावाची ही भोजपुरी अभिनेत्री एका…

अजित पवारांच्या ‘नाईलाज’मुळे महाविकास आघाडीत फूट

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

‘शहिद’ अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार’

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणात दहशतवादीकडून मोठी धमकी मिळाली आहे. अल-कायदाने अतिकच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाचा बदला घेणार असल्याचे सात पानी मासिक प्रसिद्ध केले…

‘माझ्या बापाच्या नादी लागू नको’ म्हणत आमदाराला धमकी

नाशिक दि २२(प्रतिनिधी)- नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन गटातील…

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार? पुण्यात बॅनरबाजी

पुणे दि २२(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात असताना खुद्द याबाबत त्यांनीच उत्तर देत या विषयाला पूर्णविराम दिला. मात्र आता…

‘पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात आम्हाला नाईलाजाने काम करावं लागलं’

पुणे दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज राज्याच्या राजकारणात खूपच चर्चेत आहेत. राज्याचे राजकारणही त्यांच्या भोवती फिरत आहे. पण पुण्यात आयोजित एका मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती.…

ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा…
Don`t copy text!