Latest Marathi News

‘अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांनी लोकांची हत्या केली’

छ. संभाजीनगर दि १८(प्रतिनिधी)- नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता…

वेताळ टेकडीबाबत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घ्यावे

पुणे दि १८(प्रतिनिधी) - शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्यात येणार आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून त्यांचे मत विचारात घ्यायलाच हवे. यासंदर्भात आपण स्वतः पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा…

‘राष्ट्रवादी मध्येच राहणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले…

‘अजित पवार भाजपात आल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपात जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण आता शिंदे गटाचे…

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील गाजलेल्या 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात तो शारजा मध्यवर्ती कारागृहात…

अजित पवार समर्थक आमदारांची मुंबईत तातडीची बैठक?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार समर्थन आमदारांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमक्या याच वेळी अजितदादा घेतील ती…

सोमवार पुण्यासाठी ठरला अपघातवार, दोन भीषण अपघात

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये सात जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर नवले पुलावर…

न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का देत शिंदे सरकारला दिलासा

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगर पालिकेची प्रभार रचना वाढवण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडून शिंदे सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ठाकरे गटाला आगामी…

मोठी बातमी! राज्यातून जमिनीचा एनए टॅक्स पूर्णपणे हटणार

छ. संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी)- जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी करा लवकरच…

राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली २०२३ची ‘मिस इंडिया’

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- फेमिना मिस इंडिया २०२३ च्या स्पर्धेच्या विजेतीची काल घोषणा करण्यात आली असून राजस्थानची नंदिनी गुप्ता ही २०२३ ची मिस इंडिया स्पर्धेची विजेती ठरली आहे. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि  स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि…
Don`t copy text!