Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर भाजपाचा प्लॅन बी तयार?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सर्वोच्च न्यायालयातील संघर्षाची सुनावणी अखेरीस संपली. निकाल काय लागेल, कोणाच्या बाजून लागेल यावर अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड…

बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी…

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची…

‘भाजपात येणाऱ्यांना गुजरातच्या निरमा पावडरने स्वच्छ करतो’

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भाजप भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. तिथे गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुऊन जातात, अशी टीका विरोधकांकडून भाजपवर सातत्याने केली जाते. मात्र आता खुद्द भाजपच्याच आमदाराने आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज…

एकनाथ शिंदे सोडून सगळे आमदार शिवसेनेत परत येतील पण…

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवरुन ठाकरे गट उत्साहित आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वलवकरच भाजपाला जोडून गेलेले आमदार शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे…

आक्रमक भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) - भाजपाच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ याना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी…

दुचाकीचे हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी

छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) - मार्च महिना सुरु असल्याने सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावला जात आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने…

शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला हा मानाचा पुरस्कार

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. जणू ती महाराष्ट्राच्या…

या कारणाने लग्नानंतर अकरा महिन्यातच उचलले टोकाचे पाऊल

गडचिरोली दि १६(प्रतिनिधी)- सासरच्यांकडून छळ असह्य झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील खरकाडा येथील विवाहित महिला हर्षदा महेश बंसोड हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ ११ महिनेच झाले हाेते. मिळालेल्या…
Don`t copy text!