Latest Marathi News

लिफ्टची वाट पाहताना तरुण खाली कोसळला आणि…

दिल्ली दि ५(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ पाहयला मिळत आहेत ज्यामध्ये तरुणांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रकार घडले आहेत. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एकावर अचानक…

या स्टार क्रिकेटपटूची पत्नी लवकरच देणार गुड न्यूज?

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर आहे. तो अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाही. पण तो त्याची पत्नी संजनामुळे चर्चेत आला आहे. कारण सोशल मीडियावर बुमरासंदर्भात एक…

..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?

बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे. बुलढाण्यात पेपर…

गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी

पुणे दि ५(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण अलीकडे ठरलेले आहे. कारण गाैतमी पाटीलच्या खेडच्या कार्यक्रमात जोरदार धुडगूस घातलेला पहायला मिळाला. पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी…

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ

सोलापूर दि ४ (प्रतिनिधी)- सध्या कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष आहे. शेतकरी संतप्त झाले असून त्यांच्या रोषाचा सामना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करावा लागला आहे. सोलापूरचे पालकमंत्री असलेले…

‘उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं’

हिंगोली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टिका करत घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली…

पोराला काॅपी द्यायला गेला बापाला पोलीसांनी धुतला

जळगाव दि ४(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पकडून पोलिसांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन…

हे ठाकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा

वाशिम दि ४(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश कल असतो.वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल…

चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर?’ला काँग्रेसचे ‘धीस इज धंगेकर’ने उत्तर

पुणे दि ४(प्रतिनिधी)- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्याचे कवित्व अजूनही सुरू असुन आता चंद्रकांत पाटलांच्या हू इज धंगेकर? ला काँग्रेसने धंगेकर नाऊ एमएलए असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.…
Don`t copy text!