१ मेपासून गॅस सिलेंडरच्या दरात बदल? जागतिक घडामोडींमुळे किमती वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला…
जागतिक घडामोडी आणि इंधन पुरवठ्यातील अनिश्चिततेचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे.१ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या वितरण आणि बुकिंग प्रक्रियेत महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता असून, ग्राहकांसाठी 'डिलिव्हरी…