Latest Marathi News

हे कुठलं न्यायदान? सेवा देणारे बस कर्मचारी रात्रभर कार्यालयाबाहेर; पाटस ग्रामपंचायतीच्या…

पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमएलच्या बस पाटस ते हडपसर मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांना रात्रभर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ग्रामपंचायतीने विश्रांतीसाठी कार्यालयाचे कुलूप काढण्यास नकार दिल्याने…

आता थेट विलीनीकरण? विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंची कडक अट; ‘त्या’ बड्या नेत्याची…

विधान परिषदेमधील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.याचदरम्यान आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू…

राजकीय वर्तुळात खळबळ: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा ‘कौटुंबिक’ मास्टरस्ट्रोक;…

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी आहे. शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी…

घरमालक-भाडेकरूंनो लक्ष द्या! देशभरासह महाराष्ट्रात नवीन ‘रेंट नियम’ लागू; डिपॉझिटपासून…

भाडे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि न्याय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मॉडल भाडे कायदा वर आधारित नवीन भाडेकरार नियम लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही हे नियम १ जानेवारी २०२६ पासून अमलात आले असून यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांचे…

बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर; एकाच रात्री कुटुंबातील चौघांचा अंत

मुंबईतील पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधेनं मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलींचा समावेश आहे. विषबाधा झालेल्या या चौघांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात…

बच्चू कडू पुन्हा महायुतीत? मुख्यमंत्री शिंदेंकडून आमदारकीची मोठी ऑफर; ‘दुसरी बाजू’ समोर…

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत.…

पुण्यात ॲपद्वारे ड्रग्ज विक्री!; १९ जण अटकेत, ५८ लाखांचा माल जप्त

मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट…

आता माकड पकडा आणि मिळवा ६०० रुपये!; वन विभागाने काढला शासन निर्णय

राज्यात वाढत्या मानव-वानर संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या 22 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, संघर्षग्रस्त माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात…

प्रेग्नन्सी ग्लोमध्ये न्हाली दीपिका: एअरपोर्टवर दिसला दीपिका पादुकोणचा स्टायलिश अंदाज; चाहत्यांकडून…

अभिनेत्री दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वीच मोठी गुडन्यूज दिली. दीपिका दुसऱ्यांदा आई होणार आहे. लेक दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दीपिका पुन्हा गरोदर आहे. दुसऱ्या प्रेग्नंसीतही दीपिका प्रोफेशनल कमिटमेंट्स पाळत आहे. 'किंग' आणि 'राका'…

गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा!; संजय गायकवाडांच्या नावाने ‘ती’ पोस्ट व्हायरल

शिवसेनेचे (शिंदे गट) आक्रमक नेते आणि आमदार संजय गायकवाड सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकाशकाला कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता त्यांच्या…
Don`t copy text!