Latest Marathi News

खासदार राहुल शेवाळेंनी लग्नाचे आश्वासन देऊन अत्याचार केला

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची जुनी प्रेयसी बरोबरचे संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी शेवाळेंनी पत्रकार परिषद घेत बलात्काराचा आरोप करणाऱ्या…

पुण्यात अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६ जणांना चतुर्श्रुंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर पोलिसांनी गुन्हा…

नाशिकमध्ये देवदर्शनासाठी जाताना रस्त्यावरच बर्निंग कारचा थरार

नाशिक दि २७(प्रतिनिधी)- सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ कार मधून अचानक धूर येत असल्याने गाडी मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला…

शिंदे गटाच्या मंत्र्याची तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण

नागपूर दि २७(प्रतिनिधी)- आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन सत्ताधारी वादात अडकले आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या…

डीजे लावून मिरवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोपट तावरे यांच्या विरोधात मोरगाव मध्ये गुन्हा…

मोरगाव दि २७(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असताना मिरवणूक काढून गावात दहशत निर्माण केली, राष्ट्रवादीचा नेता व नवनिर्वाचित सरपंचाच्या पतीसह पाच जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोरगाव…

अध्यक्ष बदलला नाहीतर पुणे महापालिकेत भाजपाचा पराभव

पुणे दि २६(प्रतिनिधी) पुणे महापालिका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली असतानाच पक्षातील अंतर्गत गडबाजी उफाळून आली आहे. पुण्यातील भाजपाच्या एका गटाने थेट शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे त्यामुळे भाजपासमोरच्या अडचणी वाढल्या…

राष्ट्रवादीत भूकंप करत अजित पवार शिंदे गटात जाणार?

नागपूर दि २६(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर…

बाॅयफ्रेडने दगा दिल्याने या अभिनेत्रीने घेतला धक्कादायक निर्णय

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने  ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या…
Don`t copy text!