Latest Marathi News

एकनाथ शिंदे म्हणतात ‘लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्याचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो. कारभार फडणवीस पाहतात तर एकनाथ शिंदे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत असा टोला नेहमी लगावला जातो पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

फुरसुंगी आणि उरळी देवाचीसाठी स्वतंत्र नगरपालिका

पुणे दि ७(प्रतिनिधी)- भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या…

आपल्या प्रेमासाठी या अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जाते. बिग बॉस हा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. या ठिकाणी अनेक नाती बनतात आणि बिघडत असतात सध्या या…

महिलेचा अफलातून डान्स पाहून नेटकरी घायाळ

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ आपले मनसोक्त मनोरंजन करतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक साधी सोज्वळ महिला अचानक असं काही रूप धारण करते की तिला बघून…

ठरल तर! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर या दिवशी फैसला?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज उद्या म्हणत म्हणत अखेर निकालाचा तारीख ठरली आहे.शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका…

शरद पवारांचा बेळगावला जाण्याचा इशारा अन् सुप्रिया सुळेंची ती पोस्ट व्हायरल

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून राज्यात कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. आज महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर…

चोराने चालत्या मालगाडीतुन केली तेलाची चोरी

बिहार दि ६(प्रतिनिधी)- चोरी करण्यासाठी चोर काय करू शकतात याची कल्पनाही करू शकत नाही. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिहारमधील चोर चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत. यात थोडीशी चूक झाली तर चोराला आपले प्राण…

एकाच तरुणाशी लग्न करणाऱ्या जुळ्या बहिणींना मोठा धक्का

अकलुज दि ६(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे कांदिवली येथील दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरूणाशी विवाह केला होता. सोशल मीडीयावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. हा विवाह सोहळा शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल…

जुन ते सोन! बैलगाडीतूनच काढली नवरा नवरीची वरात…

बार्शी दि ६(प्रतिनिधी)- सध्याच्या काळातील नवरदेव नवरीला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणत आलिशान गाडयातून आपल्या घरी घेऊन जाताना दिसतात पण बार्शी तालुक्यातील बाभुळगाव मधील यादव कुटूंबियांतील लग्न सोहळ्यातील नवरा नवरीची वरात चक्क बैलगाडीतून…

कन्नड रक्षण वेदिकेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

बेळगाव दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देण्याऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. महाराष्ट्राविरोधात…
Don`t copy text!