Latest Marathi News

नाशिक-सिन्नर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

नाशिक दि ८(प्रतिनिधी)- नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेपळसे टोलनाक्यावर एसटी महामंडळाची बस पेटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर धावत्या बसणं दोन वाह्नानाही धडक दिल्यानं या घटनेत तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

गुजरातमध्ये सलग सातव्यांदा नरेंद्र मोदींच्या भाजपाची सरकार

अहमदाबाद दि ८(प्रतिनिधी) - संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने एैतिहासिक कामगिरी करत मोठे यश मिळवले आहे.१८२ जागा असणा-या गुजरात विधानसभेत भाजपाने १५७ जागा जिंकत मोठा करिश्मा केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत…

शिरूर लोकसभा मतदासंघात अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार?

पुणे दि ८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेसाठी काय समीकरणे असणार याचा आत्ताच अंदाज बांधणे मुश्किल आहे. पण हॅट्रिक करणारे शिवसेनेचे शिरूर…

घटस्फोटानंतर हनी सिंग पहिल्यांदा नव्या गर्लफ्रेंडसोबत मिडीयासमोर

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- प्रसिद्ध रॅपर हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो.मध्यंतरी तो आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आला होता. आता गर्लफ्रेंडबरोबर एका कार्यक्रमात दिसल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची सोशल मीडियावर…

राज्यपालांविरोधात शिवप्रेमींची या दिवशी पुणे बंदची हाक*

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग…

‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये दम असेल तर इकडे या’

बेळगाव दि ७(प्रतिनिधी)- कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरु आहे. कर्नाटककडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत असून कर्नाटक सरकार त्यांची पाठराखण करत आहे. पण त्याच वेळी…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे या महिला नेत्यासोबत साटेलोटे

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि वाद हे समीकरणच तयार झाले आहे आता ते पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. याहेवेळी ते एका महिला नेत्यामुळे वादात सापडले आहेत. एका महिला नेत्याचे माजी पीएने पत्रकार परिषद घेत, राज्यपाल भगतसिंह…

दिल्ली महापालिकेत आपचा भाजपाचा पराभवाचा दणका

दिल्ली दि ७(प्रतिनिधी)- देशात मोदींची भाजपा दणदणीत यश मिळवत असताना दिल्लीत मात्र अपयशी ठरत आहेत. देशातील मातब्बर पक्षांना नामोहरण करणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने धोबीपछाड देत दिल्ली महापालिकेची सत्ता…

माॅडेलच्या राजभवनातील फोटोशुटमुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरून ते वाद ओढवून घेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी…

फेमस माहिला युट्यूबरला हनीट्रॅप प्रकरणी पोलीसांच्या बेड्या

दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. नामरा कादिर सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे युट्यूबवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.…
Don`t copy text!