Latest Marathi News

बिग बॉसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली मीरा जगन्नाथ चौथ्या सीझनमधील वाइल्ड कार्ड एण्ट्रीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून मीराने टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर…

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर

अहमदाबाद दि ५(प्रतिनिधी)- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यातील एकूण १८२ जागांपैकी गेल्या निवडणुकीत भाजपला ९९ जागा तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. तर, अपक्ष आणि छोट्या पक्षांना ६ जागा मिळाल्या…

…आणि वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली

लखनऊ दि ५(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशात लखनौमध्ये लग्न सोहळ्याचा क्षण काही सेकंदात उद्ध्वस्त झाला. वधूनं नवरदेवाला वरमाला घालताच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मलिहाबाद क्षेत्रातील भदवाना गावातील ही घटना आहे. राजपाल यांची मुलगी…

या सोशल मिडीया स्टार डान्सरला पाहण्यासाठी तरुणाई बेभान

तुळजापूर दि ५(प्रतिनिधी) - सोशल मीडिया स्टार डान्सर गौतमी पाटील हिने राज्यभरातील तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सांगलीत तिच्या कार्यक्रमात तरूणांनी धिंगाना घातल्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा…

‘या बिल्डरच्या मदतीने एकनाथ शिंदे आमदारांना सुरत गुवाहाटीला घेऊन गेले’

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करत सत्तेत आलेल्या शिंदे सरकारवर सत्तेच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आणि ठाकरे गटाकडून टिका केली जात आहे.आता तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते आणि बंडखोर एका बिल्डरच्या…

दिव्यांग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू

बार्शी दि ५(प्रतिनिधी) - दिव्यांग निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी जवळील चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या १३ वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संभव…

चालताना अचानक शिंक आल्याने तरूणाचा मृत्यू

मेरठ दि ५(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. अशा या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणाला चालता चालता शिंक आली आणि तो जागेवरच कोसळला. त्याच्या या मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.…

कर्नाटकच्या इशा-यानंतर महाराष्ट्राती मंत्र्यांचा कर्नाटक दाैरा रद्द

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जर तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकात सामील करण्याची मागणी केल्यापासुन चर्चेत आला आहे. कर्नाटक सरकार यावर आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे…

या देसी अभिनेत्रीच्या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

मुंबई दि ४(प्रतिनिधी) - बाॅलीवूडमध्ये मुख्य भूमिकेत आगमन करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री शहनाज गिल लवकरच रॅपर आणि सोशल मीडिया सेन्सेशन एमसी स्क्वेअरच्या आगामी 'गनी स्यानी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. याचा टिझर रिलीज असून यात शहनाज…

रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.त्यात आता…
Don`t copy text!