मनोहर मामा भोसले अटकेत!
राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, स्वतःला 'बाळू मामाचा अवतार' म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या आरोपांखाली…